Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

Team Story Junction

Subscribe in Parasocial

Free on the App Store for iPhone, iPad and Mac. No subscription needed. Once it is installed, tap this link again and the show is yours. Already have it? Open in Parasocial.

About

आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or queries mail us on podcast@d4mad.in

Also on

Recent episodes

  • गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड | Gavachya Wadyatal Andyach ZaadJun 2, 2022 · 9 min
  • मूर्खांचा बाजार डॉट कॉम | Murkhancha Bazaar Dot ComFeb 23, 2022 · 9 min
  • Ep. 1. Pudhe Kay? (The Last Chapter) | पुढे काय? (द लास्ट चॅप्टर)May 31, 2021 · 11 min
  • Ep. 2. Godavari (The Last Chapter) | गोदावरी (द लास्ट चॅप्टर)May 31, 2021 · 10 min
  • Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)May 31, 2021 · 10 min
  • Ep. 4. Bookmark (The Last Chapter) | बुकमार्क (द लास्ट चॅप्टर)May 31, 2021 · 14 min
  • Ep. 5. Anapekshit (The Last Chapter) | अनपेक्षित (द लास्ट चॅप्टर)May 31, 2021 · 17 min
  • Ep. 6. Purnviram (The Last Chapter) | पूर्णविराम (द लास्ट चॅप्टर)May 31, 2021 · 14 min
  • Ep. 08. Saangata (Lockdown chya Goshti) | सांगता (लॉकडाऊनच्या गोष्टी)Nov 20, 2020 · 9 min
  • Ep. 07. Haunted Guest House (Lockdown chya Goshti) | हॉंटेड गेस्ट हाऊस (लॉकडाऊनच्या गोष्टी)Oct 27, 2020 · 30 min

Website · RSS feed

Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट | Parasocial