
Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)
- Society & Culture · Relationships
Free on the App Store for iPhone, iPad and Mac. No subscription needed. Once it is installed, tap this link again and the show is yours. Already have it? Open in Parasocial.
About
Marathi podcast which will try to uncover mysteries of married life.. लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी
Also on
Recent episodes
- S3 EP 5 - Complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा
- S3 EP0३ - डोळस प्रेम म्हणजे काय ?
- S3 EP03 - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे
- S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया!
- S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..
- S2 EP 05 - Parental Interference - II
- S2 - EP 04 - पार्टनरची भाषा कशी वं का शिकायची ?
- S2 - EP03 - Partner ला समजून घायचं नसेल तर लग्नं करूचं नका !!
- S2 - EP 02 - मित्र नको नवराच हवा - मैत्रीण नको बायकोच हवी !!
- S2- EP 01 -नात्यात इन्व्हेस्टमेंट केली तरंच ROI मिळणार !!