Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Media News

Subscribe in Parasocial

Free on the App Store for iPhone, iPad and Mac. No subscription needed. Once it is installed, tap this link again and the show is yours. Already have it? Open in Parasocial.

About

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

Also on

Recent episodes

  • Sakal Chya Batmya | विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढOct 30, 2026 · 8 min
  • Sakal Chya Batmya | विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढOct 29, 2026 · 10 min
  • Sakal Chya Batmya | एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन ते वर्सोवा-बांद्रा सी लिंकला चौथ्यांदा मुदतवाढOct 28, 2026 · 11 min
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ३३ टक्के मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची नोटीस ते एलॉन मस्कच्या ‘टेस्ला’ची भारतात २४७ कोटींची भरारीOct 27, 2026 · 7 min
  • Sakal Chya Batmya | ‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही!’ इराणचा इशारा ते दिवाळीपूर्वी तुकाराम मुंढेंची राज्यभरात धडक कारवाईOct 26, 2026 · 7 min
  • Sakal Chya Batmya | पुन्हा 'एपिक फ्युरी' करू!” ट्रम्प यांची इराणला धमकी ते टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासाOct 25, 2026 · 7 min
  • Sakal Chya Batmya | ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार ते महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशाराOct 24, 2026 · 10 min
  • Sakal Chya Batmya | मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ ते ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेटOct 23, 2026 · 7 min
  • Sakal Chya Batmya | भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच ते सीजेपीच्या आंदोलनाला दिवाळीपर्यंत स्थगितीची घोषणाOct 22, 2026 · 11 min
  • Sakal Chya Batmya | भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच ते सीजेपीच्या आंदोलनाला दिवाळीपर्यंत स्थगितीची घोषणाOct 21, 2026 · 9 min

Website · RSS feed