आझादी Unplugged : संत आणि संतुलित भारतीयत्व Azadi Unplugged : Sant And Santulit Bharatiyatva

Sakal Media

Subscribe in Parasocial

Free on the App Store for iPhone, iPad and Mac. No subscription. Once it is installed, tap this link again and the show is yours. Already have it? Open in Parasocial.

About

ज्ञानाचे सागर अर्थात संत ज्ञानेश्वर असो किंवा सबका मालिक एक है म्हणत धर्मांध समाजाला संदेश देणारे साईबाबा... या संतांनी समाजाला मूल्य, नीती, सदाचार शिकवून धर्मासोबतच मानवता, एकता रुजवण्याचे काम केले. ते पुढे स्वातंत्र्यासाठी पोशाक ठरले. म्हणूनच या अमृतमहोत्सवानिमित्त आपण देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत.  स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐका सकाळ डिजिटलचं विशेष पॉडकास्ट  आझादी unplugged.. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे.. Sant Dnyaneshwar to Sant Saibaba who gave a message of "Sabka Malik Ek Hai" to the bigots or biased society... these saints taught the values and ethics to the society and worked to inculcate humanity and unity along with religion in the society. Later it became base for the our independence. That's why on the occasion of Amritmahotsava, we are going to listen to the contribution of the sant parmpara in the formation of our country. On the event of this Independence Day, listen to Sakal Digital's special podcast, "Azadi Unplugged". Experts of saint literature Dr. Bhavarth Dekhane will be with you in the podcast of five episodes.

Also on

Recent episodes

  • आझादी UNPLUGGED : आपल्या पिढीकडे पेशन्स नाही, असं आपण सतत म्हणतो पण पेशन्स का आणि कशासाठी ठेवायचे हे एकदा साईबाबांच्या नजरेतून बघा...Aug 19, 2022 · 14 min
  • आझादी UNPLUGGED : "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारे स्वामी समर्थ महाराज नेमके कुणाच्या पाठीशी असतात?Aug 18, 2022 · 16 min
  • आझादी Unplugged : तुकारामांचे विचार आजही तरुणांना प्रॅक्टिकल का वाटतात माहितीय?Aug 17, 2022 · 21 min
  • TrailerAug 16, 2022 · 1 min
  • संत एकनाथ हे आजच्या काळातले सुपर हिरो का ठरतात?Aug 16, 2022 · 20 min
  • आझादी Unplugged : जो जे वांछिल तो ते लाभो, ज्ञानेश्वरांच्या या ओळीतून तरुणांनी काय शिकावं?Aug 15, 2022 · 21 min

Website · RSS feed