
लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
Subscribe in ParasocialFree on the App Store for iPhone, iPad and Mac. No subscription needed. Once it is installed, tap this link again and the show is yours. Already have it? Open in Parasocial.
About
लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. Saam TV is Maharashtra's number one 24-hour news channel 'Laksha Asta Majha' with renowned TV anchor and Saam's editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the recent political and current happenings. He also gives his personal views on what is going on in the country and the world. As the name suggests, the show revolves around Mr Joshi's opinion on trending events in the country.
Also on
Recent episodes
- खरगे काँग्रेसचे यशस्वी अध्यक्ष का ठरतील याची 5 कारणे!
- गर्जा महाराष्ट्र माझा.... आपलं राज्यगीत, आपला अभिमान
- निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?
- *हिंदुत्व सांगा कुणाचे?*
- मोदी जी, 'अर्बन नक्षल' कुणाला म्हणायचं ते एकदाचं ठरवून टाका की!
- चिन्ह नुसती आकृती नसते, चिन्हामध्ये सारी ताकद असते
- एक पत्रकार, एक शो, एक डिजिटल प्लॅटफॉर्म... (काही नाही, कालच्या मेळाव्यांचा रिव्यू आहे!)
- आता 'आदिपुरुष'वरून रान पेटले, चक्क रावणासाठीही लोक मैदानात उतरले!
- राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा भाजपला धक्का देऊ शकेल?
- सावित्रीमाई, देवी सरस्वती आणि प्रतिकांची लढाई