
Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट
- Education · Self-Improvement
Free on the App Store for iPhone, iPad and Mac. No subscription needed. Once it is installed, tap this link again and the show is yours. Already have it? Open in Parasocial.
About
A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका
Also on
Recent episodes
- EP 53 - लॉकडाउन चे फायदे !!
- EP 52 - जुन्या लग्नाची नवी गोष्ट
- EP 51 - सकाळी लवकर उठावे का? / Sleep and Waking up early
- EP 50 - लोक काय म्हणतील ?
- EP 49 - PERFECTIONISM - PROCRASTINATION LOOP - दिरंगाई/ चालढकल - पार्ट ३
- EP 48 - Procrastination / दिरंगाई/ चालढकल - Part 2
- EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1
- Screen Time - EP 46 -MUKTA CHAITANYA
- खाणारे तोंड वाढतात आहे त्या बरोबर पिकवणारे हात पण वाढायला हवे - EP 45- Priya Bodke
- श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP -44 - ADITYA KUBER